महासराव
महासराव

म्युकरमायकोसीस (mucormycosis) हा आजार कशाने होतो ?

पर्याय (Options):
a
जीवाणु
b
विषाणु
c
बुरशी
✓ योग्य उत्तर
d
प्रोटोजोआ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा संसर्गजन्य रोग म्युकर नावाच्या 'बुरशी'मुळे (Fungus) होतो, ज्याला सामान्य भाषेत ब्लॅक फंगस म्हटले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा