महासराव
महासराव

पुढीलपैकी कोणता आजार डासांमुळे फैलावत नाही?

पर्याय (Options):
a
डेंग्यू
b
एड्स
✓ योग्य उत्तर
c
मलेरिया
d
हत्तीरोग
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एड्स व्हायरस प्रामुख्याने रक्ताद्वारे पसरतो, डासांद्वारे नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा