महासराव
महासराव

पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
फुल
b
मोत्ये
✓ योग्य उत्तर
c
मूल
d
जळू
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बाकीचे शब्द एकवचनी आहेत त्यांचे अनेकवचन रूप पुढीलप्रमाणे- लांडगा - लांडगे, बाग - बागा, कुत्रा - कुत्रे

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा