महासराव
महासराव

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पृथ्थकरण कसे करता येईल ? ' इंग्लंडच्या राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते'

पर्याय (Options):
a
मूळ उद्देश्य
b
उद्देश्य विस्तारक
✓ योग्य उत्तर
c
विधेय विस्तारक
d
मूळ विधेय
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यात कर्ता (उद्देश्य) 'सिंहासन' आहे. 'इंग्लंडच्या राजाचे' हे पद उद्देश्याबद्दल (सिंहासनाबद्दल) अधिक माहिती सांगत असल्याने 'उद्देश्य विस्तारक' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा