महासराव
महासराव

'डोळी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशी वरूनी' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

पर्याय (Options):
a
चेतनागुणोक्ती
✓ योग्य उत्तर
b
विरोधाभास
c
अतिशयोक्ती
d
दृष्टांत
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घरे (अचेतन वस्तू) डोकी अलगद उचलतात असे मानवी कृतीचे आरोपण केल्यामुळे हा 'चेतनागुणोक्ती' अलंकार आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा