महासराव
महासराव

पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते?

पर्याय (Options):
a
समोर वळणे
b
Overtaking allowed आहे
c
पुढे रस्ता खड्डा मुक्त आहे
d
फक्त सरळ (अनिवार्य किंवा सक्तीने) परवानगी आहे.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
निळ्या वर्तुळातील सरळ बाण हे केवळ सरळ पुढे जाण्याची सक्ती (Mandatory Straight Ahead) दर्शवणारे वाहतूक चिन्ह आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔