महासराव
महासराव

नियमाप्रमाणे थांबा’ किंवा ‘STOP’ हा Road Sign साठी खालीलपैकी कोणत्या आकाराच्या चिन्हांचा वापर करतात?

पर्याय (Options):
a
अष्टकोनी (Octagon)
✓ योग्य उत्तर
b
त्रिकोणी (Triangle)
c
गोलाकार (Circle)
d
चौकोनी (Square)
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाहतूक नियमांनुसार 'थांबा' (STOP) हा आदेशात्मक फलक लाल रंगाचा व 'अष्टकोनी' (Octagonal - ८ बाजू असलेला) असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा