महासराव
महासराव

(परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया) हि केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

पर्याय (Options):
a
वाहन चालविण्याची कमीतकमी आयुष्य वाढविण्यासाठी
b
दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी
✓ योग्य उत्तर
c
रस्त्यावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी
d
वरचे सर्व
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक परमानंद कटारा खटल्यात (१९८९) आदेश दिला की कोणत्याही अपघातग्रस्त व्यक्तीवर कोणत्याही कायदेशीर सोपस्कारांची वाट न पाहता तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करणे सर्व डॉक्टरांना बंधनकारक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा