महासराव
महासराव

परिसंवादासाठी जमलेल्या सहभागीपैकी 32 व्यक्ती चहा पितात. 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात तरपरिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा.

पर्याय (Options):
a
44
b
41
c
55
d
45
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वेन आकृती सूत्र: n(A ∪ B) = n(A) + n(B) - n(A ∩ B) = 32 + 35 - 22 = 67 - 22 = 45. म्हणून पर्याय (D) '45' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔