महासराव
महासराव

परिक्षेतील यशाने………सर्वच आनंदित होतो.

पर्याय (Options):
a
तो
b
स्वतः
c
मी
d
आपण
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यातील 'आनंदित होतो' या क्रियापदाच्या संदर्भावरून सर्वसमावेशक प्रथमपुरुषी अनेकवचनी सर्वनाम 'आपण' हे योग्य ठरते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा