महासराव
महासराव

प्राणी संग्रहालयामध्ये काही सिंह व काही शहामृग आहेत. प्राणी संग्रहालय निरिक्षकाने एकूण 45 डोकी व 150 पाय मोजले, तर सिंहाची संख्या किती ?

पर्याय (Options):
a
25
b
30
✓ योग्य उत्तर
c
45
d
35
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शहामृगाला २ व सिंहाला ४ पाय असतात. सर्व ४५ शहामृग असते तर ९० पाय झाले असते. जादा पाय = १५० - ९० = ६०. सिंहांची संख्या = ६० ÷ २ = ३०.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔