महासराव
महासराव

पोत्यातील संत्री व सफरचंद यांचे प्रमाण 8 : 5 आहे जर सफरचंदांची संख्या 160 आहे, तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती?

पर्याय (Options):
a
416
✓ योग्य उत्तर
b
100
c
250
d
260
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सफरचंद ५ भाग = १६० => १ भाग = ३२. एकूण फळे (८ + ५ = १३ भाग) = १३ × ३२ = ४१६ फळे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔