महासराव
महासराव

पहिली आयसीसी वर्ल्ड 20-20 क्रिकेट स्पर्धा (पुरुष) खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली ?

पर्याय (Options):
a
न्यूझीलंड
b
इंग्लंड
c
ऑस्ट्रेलिया
d
भारत
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पहिली ICC वर्ल्ड 20-20 क्रिकेट स्पर्धा 2007 मध्ये भारताने जिंकली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔