महासराव
महासराव

खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही ?

पर्याय (Options):
a
सी. राजगोपालाचारी
b
डॉ. सी. व्ही. रमण
c
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
d
महात्मा गांधी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतरत्न पुरस्कार महात्मा गांधी यांना कधीच दिला गेला नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔