महासराव
महासराव

पेशवा नानासाहेब यांचा सेनापती ……........... याने 1857 च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली.

पर्याय (Options):
a
तात्या टोपे
✓ योग्य उत्तर
b
गंगाधरराव फडणीस
c
बापू गोखले
d
रावसाहेब पटवर्धन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरात नानासाहेब पेशव्यांचे सेनापती 'तात्या टोपे' यांनी गनिमी काव्याने इंग्रजांशी कडवी झुंज दिली. पर्याय (A) 'तात्या टोपे' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा