महासराव
महासराव

पर्यावरण संरक्षण अधिनियम (Enviornment protrection act) कधी अस्तित्वात आला ?

पर्याय (Options):
a
1985
b
1986
✓ योग्य उत्तर
c
1987
d
1988
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पर्यावरण कायदे: भोपाळ वायू दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने संविधानाच्या कलम २५३ अंतर्गत 'पर्यावरण संरक्षण कायदा १९८६' संमत केला. पर्याय (B) '1986' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा