महासराव
महासराव

‘पाव्हर्टी अॅण्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला?

पर्याय (Options):
a
बाबास्हेब आंबेडकर
b
मनमोहन सिंग
c
दादाभाई नौरोजी
✓ योग्य उत्तर
d
राजाराममोहन राय
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘पाव्हर्टी अॅण्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया’ दादाभाई नौरोजी यांनी १८९६ मध्ये लिहिले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा