महासराव
महासराव

पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात ?

पर्याय (Options):
a
ऑक्सिजन आणि हायड्रोजन
✓ योग्य उत्तर
b
ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड
c
कार्बन डाय ऑक्साइड आणि हायड्रोजन
d
ऑक्सिजन आणि नायट्रोजन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पाण्याचे घटक ऑक्सिजन व हायड्रोजन आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा