महासराव
महासराव

पाच वर्षापुर्वी वीणाचे वय आरतीच्या त्या वेळच्या वयाच्या तिप्पट होते. दहा वर्षापुर्वी वीणाचे वय चित्राच्या वयाच्या निम्मे होते. जर चित्राचे सध्याचे वय 'C' या अक्षराने दर्शविले. तर आरतीचे वय खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दर्शविले जाईल ?

पर्याय (Options):
a
(C-10) /3
b
C/6 +5
✓ योग्य उत्तर
c
3C-5
d
5C /3 -10
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दहा वर्षांपूर्वी वीणाचे वय चित्राच्या निम्मे होते, म्हणजेच वीणा = (C-10)/2. पाच वर्षांपूर्वी वीणाचे वय आरतीच्या तिप्पट होते, म्हणून आरती = [(C-10)/2 - 5]/3 = C/6 + 5.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔