महासराव
महासराव

प्राण्यांमधील कोणत्या ऊती आंतरिद्रियांना आधार देतात व ऊंतींची झीज भरुन काढतात?

पर्याय (Options):
a
अस्थिबंध
b
अक्षतंतू
c
विरल ऊती
✓ योग्य उत्तर
d
मूल ऊती
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विरल ऊती आंतरिद्रियांना आधार देतात व आतड्यांची झीज भरून काढतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔