एका गावात 780 मिमी पाऊस पडला तर दुसऱ्या गावात 75 सेमी पाऊस पडला दोन्ही ठिकाणाच्या पावसात किती फरक पडला ?

One village had 780 mm rain, another 75 cm. What is the difference?
पर्याय (Options):
a
705 मिमी
705 mm
b
30 सेमी
30 cm
c
30 मिमी
30 mm
✓ योग्य उत्तर
d
300 मिमी
300 mm
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

75 सेमी $= 750$ मिमी. फरक $= 780 - 750 = 30$ मिमी.

75 cm $= 750$ mm. Difference $= 780 - 750 = 30$ mm.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा