अमोल रोज 1 तास 20 मि. व्यायाम करत असल्यास जुन महिन्यात त्याने किती वेळ व्यायाम केला ?

Amol exercises 1h 20m daily. How much total time in June?
पर्याय (Options):
a
34 तास
34 hours
b
39 तास
39 hours
c
45 तास
45 hours
d
40 तास
40 hours
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

जून मध्ये ३० दिवस. १ तास २० मि. $= ८०$ मि. एकूण $= 30 \times 80 = 2400$ मि. $= 40$ तास.

30 days in June. 1 hour 20 min. $= 80$ Min. Total $= 30 \times 80 = 2400$ min. $= 40$ hours.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा