एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षांचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 850 व 935 रुपये आहे, तर व्याजाचा द. सा. द. शे. दर किती?

Compound interest for 1st and 2nd year is 850 and 935 respectively. What is the rate of interest?
पर्याय (Options):
a
8%
8%
b
4%
4%
c
10%
10%
✓ योग्य उत्तर
d
12.5%
12.5%
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

व्याजातील फरक $= 935 - 850 = 85$. दर $= (85 / 850) \times 100 = 10%$.

Difference in interest $= 935 - 850 = 85$. Rate $= (85 / 850) \times 100 = 10%$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा