मल्लखांब पटू, मल्लखांबावरील प्रत्येक उडीत 3 फूट वर जातो व प्रत्येक उडीला । फूट खाली घसरतो तर 5 उड्यांमध्ये तो किती फूटवर जाईल?

On the pole, each jump on the pole goes up 3 feet and each jump. How many feet will it climb in 5 jumps if it falls down a foot?
पर्याय (Options):
a
08
08
b
12
12
c
10
10
✓ योग्य उत्तर
d
06
06
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

चढ-उतार तर्क: एका उडीतील निव्वळ चढाई = ३ - १ = २ फूट. ५ उड्यांनंतर एकूण अंतर = ५ × २ = '१०' फूट. पर्याय (C) '10' अचूक आहे.

Ascent Logic: Net ascent in one jump = 3 - 1 = 2 feet. Total distance after 5 jumps = 5 × 2 = '10' feet. Option (C) '10' is correct.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा