महासराव
महासराव

नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण ?

पर्याय (Options):
a
हमीद करझाई
b
अशरफ घानी
✓ योग्य उत्तर
c
अब्दुला अब्दुला
d
नजीबुल्ला
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अशरफ घानी यांनी 2021 मध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्रपतीपद सोडले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा