महासराव
महासराव

नदीचे पाणी निळेशार आहे - या वाक्यात विशेषण कोणते ?

पर्याय (Options):
a
नदीचे
b
पाणि
c
निळेशार
✓ योग्य उत्तर
d
आहे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पाण्याचा रंग व गुण दर्शवणारा 'निळेशार' हा शब्द वाक्यातील 'गुणविशेषण' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा