महासराव
महासराव

नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे ?

पर्याय (Options):
a
मूलभूत अधिकार
b
मार्गदर्शक तत्वे
c
मूलभूत कर्तव्ये
✓ योग्य उत्तर
d
परिशिष्ट सात
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या कलम ५१-अ (g) अन्वये वने, सरोवरे, नद्या व वन्यजीव यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे 'मूलभूत कर्तव्य' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा