महासराव
महासराव

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास .....असे म्हणतात.

पर्याय (Options):
a
सर्वनाम
b
विशेषण
✓ योग्य उत्तर
c
विभक्ति
d
वचन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
व्याकरणानुसार नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा