महासराव
महासराव

ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास असे म्हणतात.

पर्याय (Options):
a
अव्ययीभाव समास
b
तत्पुरुष समास
✓ योग्य उत्तर
c
द्विगु समास
d
बहुब्रिही समास
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तत्पुरुष समास: ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून अर्थासाठी विग्रह करताना विभक्ती प्रत्यय किंवा शब्द घालावा लागतो त्यास 'तत्पुरुष समास' म्हणतात. म्हणून पर्याय (B) 'तत्पुरुष समास' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा