महासराव
महासराव

नुकताच लागू झालेला रेरा (RERA) कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

पर्याय (Options):
a
पर्यटन व्यवसाय
b
बांधकाम व्यवसाय
✓ योग्य उत्तर
c
साखर उद्योग
d
बँक व्यवसाय
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्थावर मालमत्ता क्षेत्रातील पारदर्शकता, ग्राहकांची फसवणूक रोखणे व प्रकल्पांची वेळेत पूर्तता यासाठी बांधकाम व्यवसायाशी संबंधित 'रेरा' (RERA) कायदा लागू करण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔