महासराव
महासराव

बलात्कार पीडीत महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालील पैकी कोणती योजना कार्यान्वित आहे ?

पर्याय (Options):
a
सुकन्या समृद्धी योजना
b
बेटी बचाओ योजना
c
दामिनी पथक योजना
d
मनोधैर्य योजना
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लैंगिक अत्याचार व ऍसिड हल्ला पीडित महिला व बालकांना तातडीने आर्थिक, वैद्यकीय व कायदेशीर सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'मनोधैर्य योजना' सुरू केली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔