मुकेश एक काम 15 दिवसात पुर्ण करतो तर अनिल तेच काम 20 दिवसात पुर्ण करतो. जर अनिलने 8 दिवस काम केले तर उरलेले काम मुकेश किती दिवसात करेल ?

Mukesh completes a job in 15 days, Anil in 20. If Anil works for 8 days, how many days will Mukesh take to finish the rest?
पर्याय (Options):
a
5 दिवस
5 days
b
9 दिवस
9 days
✓ योग्य उत्तर
c
6 दिवस
6 days
d
18 दिवस
18 days
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अनिलचे 8 दिवसांचे काम = 8/20 = 2/5. उरलेले काम = 3/5. मुकेशला लागणारे दिवस = $(3/5) \times 15 = 9$ दिवस.

Anil's 8 days work = 8/20 = 2/5. Remaining work = 3/5. Days taken by Mukesh = $(3/5) \times 15 = 9$ days.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा