एक टाकी एका नळाने 9 तासात भरते. जर टाकीचा नळ 5 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील ?

A tank fills in 9 hours. If the tap runs for 5 hours, what percentage of the tank remains empty?
पर्याय (Options):
a
52.33%
52.33%
b
47.47%
47.47%
c
36.36%
36.36%
d
44.44%
44.44%
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

रिकामी टाकी = 4/9 भाग. टक्केवारी = $(4/9) \times 100 = 44.44%$.

Empty tank = 4/9 part. Percentage = $(4/9) \times 100 = 44.44%$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा