महासराव
महासराव

मुघल राजा बहादुरशहा जफर याच्या पत्नीचे नाव काय?

पर्याय (Options):
a
बेगम महल
b
मुमताज महल
c
जीनत महल
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह बहादूरशहा जफर यांच्या पत्नीचे नाव बेगम 'जीनत महल' असे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा