महासराव
महासराव

मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?

पर्याय (Options):
a
ड जीवनसत्व
✓ योग्य उत्तर
b
क जीवनसत्व
c
ब जीवनसत्व
d
अ जीवनसत्व
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुडदूस हा रोग विटॅमिन D (ड जीवनसत्व) च्या कमतरतेमुळे होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा