महासराव
महासराव

मृदेचा PH (सामु) जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते?

पर्याय (Options):
a
उदासीन
b
अम्लयुक्त मृदा
c
आम्लारीधर्मी मृदा
✓ योग्य उत्तर
d
उच्च मृदा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मृदेचा pH 7.5 पेक्षा जास्त असल्यास ती क्षारीय (आम्लारीधर्मी) मृदा मानली जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा