महासराव
महासराव

मराठी भाषेची लिपी कोणती आहे?

पर्याय (Options):
a
देवनागरी
✓ योग्य उत्तर
b
मोडी
c
खरोष्ठी
d
ब्राम्ही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी भाषेची प्रचलित लिपी देवनागरी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा