महासराव
महासराव

खालील पैकी कोणते पंचज्ञानेंद्रीयांपैकी नाही?

पर्याय (Options):
a
जीभ
b
डोळे
c
दात
✓ योग्य उत्तर
d
कान
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंचज्ञानेंद्रिये म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा; दात हे ज्ञानेंद्रिय नसून कर्मेंद्रिय/अंग आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔