महासराव
महासराव

मनु + अंतर

पर्याय (Options):
a
मनुंतर
b
मनेंतर
c
मनोंतरी
d
मन्वंतर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
यणादेश संधीनुसार उ + अ = व् असा बदल होतो: मनु + अंतर = मन्वंतर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा