महासराव
महासराव

मिथेन गॅसचे रेणुसुत्र काय आहे ?

पर्याय (Options):
a
C 2 H 6
b
CH 4
✓ योग्य उत्तर
c
C 2 H 10
d
C 3 H 8
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मिथेन (Methane) हा सर्वात साधा हायड्रोकार्बन वायू असून त्याचे रासायनिक रेणुसूत्र CH₄ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा