मिली, दीप, डेव्हिड आणि पिनी हे विद्यार्थी चौरसाकार पृष्ठ असलेल्या टेबलाच्या प्रत्येक बाजूला एकजण याप्रमाणे उभे आहेत. डेव्हिड आणि दीप एकमेकांसमोर उभे आहेत. पिनीचे तोंड दक्षिणेला आहे व डेव्हिड तिच्या डाव्या हाताला नाही. टेबलाच्या पृष्ठभागावर मधोमधी भौगोलिक दिशांशी जुळवलेला भारताचा नकाशा पसरलेला आहे. दिपने काही कारणाने हा नकाशा स्वतःच्या संदर्भात प्रतिघटिवत दिशेने काटकोनातून फिरवला. मिली आणि पिनी या दोघींनीही एकमेकांच्या जागा बदलत्या तर आता मिलीच्या बाजूला असलेला नकाशातील भाग निवडा.
एका दुकानदाराने एकाच प्रकारचे 120 कॉम्प्युटर प्रत्येकी 4,000...
चार मित्र एका पार्टीत गेले. अनिल शेवटी पोहोचला नाही आणि अजयच...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Jalgoan Kusadgaon Police Bharti 2019 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
(m 2 +18)/9 = 3 तर m = ?
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?