चार मित्र एका पार्टीत गेले. अनिल शेवटी पोहोचला नाही आणि अजयच्या 1 तास आधी पाहोचला. अशोक 6.15pm वाजता पोहोचला आणि अरुणच्या आधी पोहोचला. अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणच्या 30 मिनीटांआधी पोहोचला. एक व्यक्ती 7.30pm वाजता पोहोचला आणि दुसरा 7.00pm वाजता पोहोचला. तर 6.00pm वाजता कोण पोहोचला?
मिली, दीप, डेव्हिड आणि पिनी हे विद्यार्थी चौरसाकार पृष्ठ असल...
खाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अ...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Jalgoan Kusadgaon Police Bharti 2019 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
(m 2 +18)/9 = 3 तर m = ?
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?