महासराव
महासराव

महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते?

पर्याय (Options):
a
चोविसावे
✓ योग्य उत्तर
b
पहिले
c
तेविसावे
d
पंचविसावे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महावीर वर्धमान हे जैन धर्माचे चोविसावे तीर्थकार होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा