महासराव
महासराव

वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात?

पर्याय (Options):
a
बाष्पोत्सर्जन
✓ योग्य उत्तर
b
रसारोहन
c
यापैकी एकही नाही
d
अनुवर्तन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन बाष्पोत्सर्जन म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा