महासराव
महासराव

महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केंव्हापासून सुरु करण्यात आले?

पर्याय (Options):
a
१९७२
b
१९००
c
१९८०
d
१९६२
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार '१ मे १९६२' रोजी महाराष्ट्र दिनी राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा