महासराव
महासराव

महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत?

पर्याय (Options):
a
b
✓ योग्य उत्तर
c
d
१०
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय सोयीसाठी कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), अमरावती आणि नागपूर अशा एकूण ६ विभागांत विभागणी केली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा