महासराव
महासराव

२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जाणारा …….

पर्याय (Options):
a
सुवर्ण महोत्सव
b
हिरक महोत्सव
c
अमृत महोत्सव
d
रौप्य महोत्सव
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोणत्याही घटनेला अथवा संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यावर 'रौप्य महोत्सव' (Silver Jubilee), ५० वर्षांनी सुवर्ण महोत्सव, तर ६० वर्षांनी हिरक महोत्सव साजरा केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔