महासराव
महासराव

सहा सिताफळांच्या किंमतीत दोन आंबे येतात आणि एका कलिंगडच्या किंमतीत तीन आंबे येतात. एकाने १८ रु. देऊन दोन कलिंगडे घेतली. तर त्याने आणखी घेतलेल्या ४ आंब्यांची व १० सिताफळांची किंमत किती?

पर्याय (Options):
a
३६ रु.
b
२२ रु.
✓ योग्य उत्तर
c
२० रु.
d
१८ रु.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२ कलिंगडे = १८ रु. => १ कलिंगड = ९ रु. १ कलिंगड = ३ आंबे => ३ आंबे = ९ रु. => १ आंबा = ३ रु. ६ सिताफळे = २ आंबे = ६ रु. => १ सिताफळ = १ रु. ४ आंबे (१२ रु.) + १० सिताफळे (१० रु.) = २२ रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔