महासराव
महासराव

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?

पर्याय (Options):
a
मुंगूस
b
शेकरू
✓ योग्य उत्तर
c
बिबट्या
d
वाघ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय विशाल खार हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा