महासराव
महासराव

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ..... रोजी झाली आहे.

पर्याय (Options):
a
26 जानेवारी 1962
b
1 एप्रिल 1962
✓ योग्य उत्तर
c
1 ऑगस्ट 1962
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
MIDC ची स्थापना महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 1962 रोजी औद्योगिक विकासासाठी केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा